परमहंस परिव्रजकाचार्य श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज आणि प. पू. श्री नारायणकाका ढेकणे महाराज यांच्या आशीर्वादाने यंदा ३२ व्या "महायोग चैतन्य साधक" संमेलन बुधवार दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी घंटाळी मंदिर सभागृह, घंटाळी, ठाणे (प) येथे सकाळी ८.०० ते ११.३० पर्यंत आयोजित केले आहे.
विशेष उपस्थिती: प. पू. भागवताचार्य सौ. अलकाताई मुतालिक आणि आदरणीय डॉ. उदय कुमठेकर
परमपूज्य योगतपस्वी श्री नारायणकाका ढेकणे महाराज यांचे वाङ्मय दर्शन घडविणारे पुस्तक "महायोग : राम रतन धन" याचे प्रकाशन.
अधिक माहितीसाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करून पीडीएफ फाईल डाउनलोड करावी.
संपर्क:
डॉ. शामसुंदर देशपांडे - 9819356966
अभिजित तेरदाळकर - 9960705231
विनायक चांदोरकर - 9833991253