श्री नारायण अद्वैत विश्व प्रार्थना न्यासातर्फे २५ डिसेंबर २०२३ रोजी ठाणे येथे महायोग स्नेहसंमेलनात विश्व माऊली योग तपस्वी श्री नारायण काका ढेकणे महाराज बोधामृत पुस्तकाचे प्रकाशन करवीर पीठाधिश्वर जगद्गुरू स्वामी शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती यांच्या शुभहस्ते झाले. त्या कार्यक्रमाची काही निवडक क्षणचित्रे खाली दिली आहेत.
विश्व माऊली योग तपस्वी श्री नारायण काका ढेकणे महाराज बोधामृत पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध असून त्याचे देणगी मूल्य रू. २००/- आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
१) श्री. श्रीकांत बापये +91-9820427410
२) श्री. कालेकर +91-9167524966