श्री नारायण अद्वैत विश्व प्रार्थना न्यासातर्फे २५ डिसेंबर २०२३ रोजी ठाणे येथे महायोग स्नेहसंमेलन व पुस्तक विमोचन आयोजित करण्यात आले आहे. त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.
प्रमुख अतिथी - श्रीमद जगद्गुरु विद्यानृसिंह भारती शंकराचार्य, करवीर पीठ, कोल्हापूर
कार्यस्थळ - समर्थ विद्यामंदिर, जांभळी नाका, ठाणे पश्चिम
सकाळी ७.३० ते ९.०० - साधना
सकाळी ९.०० ते ९.३० - अल्पोपहार
सकाळी ९.४५ ते १०.०० - अतिथींचे औक्षण, वेद घोष व दीप प्रज्वलन
सकाळी १०.०० ते १०.३० - प्रमुख अतिथींचा सत्कार व कार्य परिचय
सकाळी १०.३० ते ११.३० - महायोग प्रात्यक्षिक
सकाळी ११.३० ते ११.४५ - विश्वमाऊली श्री योगतपस्वी श्री नारायण काका प्रबोधन पुस्तक "बोधमृत" विमोचन व आभार प्रदर्शन
सकाळी ११.४५ ते दुपारी १२.४५ - श्रीमद जगद्गुरु विद्यानृसिंह भारती शंकराचार्य, करवीर पीठ - यांचे प्रबोधन
दुपारी १.०० - कार्य समाप्ती